Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 41:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 नंतर दुसर्‍या सात गाई वर आल्या; त्या अगदी कुरूप व दुबळ्या होत्या. सर्व इजिप्त देशात अशा अशक्त गाई मी कधीही पाहिल्या नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 आणि त्यांच्यामागून दुबळ्या, अति कुरूप व रोड अशा दुसर्‍या सात गाई निघाल्या; त्यांच्यासारख्या बेढब गाई सार्‍या मिसर देशात मी कधी पाहिल्या नाहीत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्यानंतर पाहा, सात दुबळ्या व कुरुप गाई वर आल्या. मी सबंध मिसर देशात त्यांच्यासारख्या बेढब गाई कधीच पाहिल्या नव्हत्या.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 41:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy