उत्पत्ती 41:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 योसेफाने उत्तर दिले, “मला स्वतःच्या बुद्धीने स्वप्नांचा अर्थ सांगता येत नाही, परंतु परमेश्वर फारोहला हितकारक उत्तर देतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 योसेफ फारोला म्हणाला, “मी कोण सांगणारा? फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 योसेफाने फारोला उत्तर देऊन म्हणाला, “तसे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. देवच फारोला स्वप्नांचा अर्थ सांगेल.” Viz kapitola |