उत्पत्ती 41:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा फारोहने योसेफाला बोलाविणे पाठविले. योसेफाला लगेच तुरुंगाच्या कोठडीतून बाहेर आणण्यात आले आणि योसेफ मुंडण करून व कपडे बदलून फारोहपुढे दाखल झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले, तेव्हा त्याला तत्क्षणी बंदिखान्यातून बाहेर आणले; आणि तो आपले मुंडन करून व वस्त्रे बदलून फारोपुढे आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले. तेव्हा त्यांनी त्यास ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करून व कपडे बदलून फारोकडे आला. Viz kapitola |