उत्पत्ती 41:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 काही काळापूर्वी फारोह माझ्यावर आणि प्रमुख रोटी भाजणार्यावर रागावून त्यांनी आम्हाला सुरक्षादलाच्या अधिकार्याच्या घरातील बंदिवासात ठेवले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 फारोची आपल्या सेवकांवर इतराजी झाली तेव्हा त्याने मला व आचार्यांच्या नायकाला गारद्यांच्या सरदाराच्या वाड्यात कैदेत ठेवले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 फारो, आपण माझ्यावर व आचाऱ्यावर संतापला होता आणि आपण आम्हांस पहारेकऱ्यांच्या सरदाराच्या वाड्यातील तुरुंगात टाकले होते. Viz kapitola |