Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 40:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मुख्य प्यालेबरदारने आपले स्वप्न योसेफाला सांगितले. तो म्हणाला, “स्वप्नात मी एक द्राक्षवेल पाहिली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाला आपले स्वप्न सांगितले ते असे : स्वप्नात माझ्यासमोर एक द्राक्षवेल होता;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा राजाला प्याला देणाऱ्या प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात पाहिले की, माझ्यासमोर एक द्राक्षवेल आहे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 40:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy