उत्पत्ती 40:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 योसेफाने त्याच्यासोबत त्याच्या धन्याच्या वाड्यात तुरुंगात असलेल्या त्या फारोहच्या अधिकार्यांना विचारले, “आज तुम्ही इतके खिन्न का आहात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा आपल्या धन्याच्या कारागृहात आपल्याबरोबर असलेल्या त्या फारोच्या सरदारांना त्याने विचारले, “आज तुमची तोंडे का उतरलेली दिसतात?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा, त्याच्या धन्याच्या वाड्यात जे फारोचे सेवक त्याच्या बरोबर कैदेत होते, त्यांना त्याने विचारले, “आज तुम्ही असे दुःखी का दिसता?” Viz kapitola |