Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 40:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 एके रात्री दोघांनाही—इजिप्तच्या राजाचा रोटी भाजणारा व प्यालेबरदार, ज्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते—स्वप्ने पडली आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा विशिष्ट अर्थ होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 बंदिशाळेत पडलेले मिसरी राजाचे प्यालेबरदार व आचारी ह्या दोघांना एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशाच अर्थाची स्वप्ने पडली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मिसरी राजाला प्याला देणारा व त्याचा आचारी हे तुरुंगात असताना, त्या दोघांनाही एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशी स्वप्ने पडली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 40:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy