उत्पत्ती 40:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आजपासून तीन दिवसांनी फारोह तुझा शिरच्छेद करेल व तुझा मृतदेह सुळावर ठेवेल आणि पक्षी येऊन तुझे मांस टोचून खातील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 फारो तीन दिवसांच्या आत तुझे शीर वर करून उडवील, तुला झाडावर फाशी देईल आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तीन दिवसात फारो राजा तुझे शीर वर करून उडवून टाकील आणि तुला झाडाला टांगील आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.” Viz kapitola |