Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 40:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 सर्वात वरच्या टोपलीमध्ये फारोहसाठी भटारखान्यातील सर्वप्रकारचे उत्कृष्ट प्रतीचे खाद्यपदार्थ होते; परंतु पक्षी येऊन माझ्या डोक्यावरील टोपलीतून ते पदार्थ खाऊ लागले.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 आणि वरच्या टोपलीत फारोसाठी सर्व प्रकारची पक्वान्ने असून पक्षी माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतले पदार्थ खात होते.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी भट्टीत भाजलेली सर्व प्रकारची पक्वान्ने होती, परंतु माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतील पदार्थ पक्षी खात होते.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 40:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy