उत्पत्ती 40:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्याच्या स्वप्नाचे उत्तर चांगले निघाले आहे हे पाहून, रोटी भाजणारा प्रमुख योसेफाला म्हणाला, “मला देखील एक स्वप्न पडले आहे: मला माझ्या डोक्यावर रोट्यांच्या तीन टोपल्या दिसल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून आचार्यांचा नायक योसेफाला म्हणाला, “मलाही असे स्वप्न पडले की, पांढर्या रोट्यांच्या तीन टोपल्या माझ्या डोक्यावर होत्या, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून मुख्य आचाऱ्याने योसेफाला म्हटले, “मलाही एक स्वप्न पडले. आणि पाहा, माझ्या डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्या होत्या. Viz kapitola |