उत्पत्ती 40:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 कारण मला इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणण्यात आले आणि अंधारकोठडीची शिक्षा मला मिळावी, असे मी काही केले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण इब्र्यांच्या देशाहून मला चोरून आणले आहे; आणि येथेही ह्या बंदिखान्यात टाकण्याजोगे मी काहीएक केलेले नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण मला माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणले आहे. मी येथे तुरुंगात रहावे असा कोणाचा काहीच अपराध मी केला नाही.” Viz kapitola |