Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 40:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 पण जेव्हा तुझ्याबरोबर सर्वकाही ठीक होईल, तेव्हा माझी आठवण ठेव आणि माझ्यावर कृपा दाखव, फारोहजवळ माझा उल्लेख कर आणि मला या तुरुंगातून बाहेर काढ.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मात्र तुझे बरे झाले म्हणजे माझे स्मरण अवश्य ठेव आणि माझ्यावर कृपा करून फारोकडे माझी गोष्ट काढून ह्या घरातून माझी सुटका कर.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 परंतु तुझे चांगले होईल तेव्हा माझी आठवण कर, व कृपा करून फारोला माझ्यासंबंधी सांगून मला या तुरुंगातून बाहेर काढ.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 40:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy