Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 40:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 माझ्या हातात फारोहचा प्याला होता, त्यात ती द्राक्षे पिळून मी रस काढला आणि तो प्याला फारोह राजाला प्यावयास दिला.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आणि फारोचा प्याला माझ्या हातात होता; मी द्राक्षे घेऊन ती फारोच्या प्याल्यात पिळली व तो प्याला फारोच्या हाती दिला.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 फारो राजाचा प्याला माझ्या हातात होता. तेव्हा मी ती द्राक्षे घेतली आणि फारोच्या त्या प्याल्यात पिळली आणि द्राक्षरसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 40:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy