Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 40:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तिला तीन फांद्या होत्या. त्यांना कळ्या व फुले आली आणि लवकरच त्याला पिकलेल्या द्राक्षांचे घोसही लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्या द्राक्षवेलाला तीन फाटे होते, त्याला कळ्या फुटून बहर आला व त्याच्या गुच्छांना द्राक्षे येऊन पिकली होती;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 द्राक्षवेलाला तीन फाटे होते. त्या फाट्यांना पाने फुटली व त्यास फुलवरा आला व नंतर त्याच्या घडास पिकलेली द्राक्षे आली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 40:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy