उत्पत्ती 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग याहवेहने काईनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कुठे आहे?” “मला माहीत नाही.” त्याने प्रत्युत्तर दिले. “मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग परमेश्वराने काइनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” तो म्हणाला, “मला ठाऊक नाही; मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय?” Viz kapitola |