उत्पत्ती 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पण काईनाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले नाही, म्हणून त्याला खूप राग आला आणि त्याचा चेहरा उतरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पण काइन व त्याचे अर्पण ह्यांचा त्याने आदर केला नाही; म्हणून काइन संतापला व त्याचे तोंड उतरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परंतु त्याने काइन आणि त्याचे अर्पण स्विकारले नाही. यामुळे काइनाला फार राग आला, आणि त्याचे तोंड उतरले. Viz kapitola |