उत्पत्ती 4:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 शेथ मोठा झाल्यावर त्यालाही एक पुत्र झाला, त्याचे नाव अनोश असे ठेवले. त्याच्या हयातीत लोकांनी याहवेहच्या नावाने आराधना करण्यास प्रारंभ केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 शेथ ह्याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 शेथलाही मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने धावा करू लागले. Viz kapitola |