उत्पत्ती 4:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 एके दिवशी लामेख आपल्या पत्नींना म्हणाला, आदाह व सिल्ला माझे ऐका, “लामेखाच्या पत्नींनो, माझे बोलणे ऐका. एका तरुणाने माझ्यावर हल्ला करून मला जखमी केले. पण त्या तरुणाला मी ठार मारले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 लामेख आपल्या बायकांना म्हणाला, “आदा आणि सिल्ला, तुम्ही माझी वाणी ऐका, लामेखाच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान द्या; एका पुरुषाने मला घाय केला, एका तरुणाने मला प्रहार केला, म्हणून मी त्याला ठार मारले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 लामेख आपल्या बायकांना म्हणाला, आदा आणि सिल्ला माझी वाणी ऐका; लामेखाच्या बायकांनो, मी ज्या गोष्टी बोलतो त्याकडे कान लावा; एका मनुष्याने मला जखमी केले, मी त्यास ठार मारले, एका तरुणाने मला मारले म्हणून मी त्यास ठार केले. Viz kapitola |