उत्पत्ती 4:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आदाह हिला याबाल नावाचा पुत्र झाला. तो गुरे पाळणार्या व तंबू ठोकून राहणार्या लोकांचा मूळ पुरुष झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आदा हिला याबाल झाला; तो पाल देऊन राहणारे व गुरेढोरे पाळणारे ह्यांचा मूळ पुरुष झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आदाने याबालास जन्म दिला; तो तंबूत राहणाऱ्या व गुरेढोरे पाळणाऱ्या लोकांचा मूळपुरुष झाला. Viz kapitola |