उत्पत्ती 4:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 हनोखपासून ईराद झाला आणि ईराद हा महूयाएलचा पिता, महूयाएल हा मथुशाएलचा पिता, मथुशाएल हा लामेखाचा पिता होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 हनोखाला इराद झाला; इरादाला महूयाएल झाला; महूयाएलास मथुशाएल झाला आणि मथुशाएलास लामेख झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 हनोखाला इराद झाला; इरादाला महूयाएल झाला महूयाएलास मथुशाएल झाला; आणि मथुशाएलास लामेख झाला. Viz kapitola |