उत्पत्ती 4:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग काईन याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि एदेन बागेच्या पूर्वेस असलेल्या नोद नावाच्या देशात वस्ती करून राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 काइन परमेश्वरापुढून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 काइन परमेश्वरासमोरून निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद प्रदेशात जाऊन राहिला. Viz kapitola |