उत्पत्ती 39:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पोटीफराने पाहिले की याहवेह योसेफाबरोबर आहेत आणि जे काही तो करतो त्यामध्ये याहवेह त्याला यश देतात, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परमेश्वर त्याच्याबरोबर असल्याकारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वर देव त्याच्याबरोबर आहे आणि म्हणून जे काही तो करतो त्या प्रत्येक कामात परमेश्वर देव त्यास यश देतो, हे त्याच्या धन्याला दिसून आले. Viz kapitola |