उत्पत्ती 39:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तुरुंगाच्या अधिकार्याने तुरुंगाचा सर्व कारभार योसेफाच्या हाती दिला आणि सर्व कैदीही योसेफाच्या ताब्यात दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 बंदिशाळेच्या अधिकार्याने त्या बंदिखान्यात असलेले सर्व बंदिवान योसेफाच्या स्वाधीन केले; आणि तेथे जे काही ते करत, ते करवून घेणारा तो असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व कैद्यांना योसेफाच्या स्वाधीन केले. ते तेथे जे काही करीत होते, त्याचा योसेफ प्रमुख होता. Viz kapitola |