उत्पत्ती 39:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेह योसेफाबरोबर होते आणि तुरुंगाच्या अधिकार्याची कृपादृष्टी त्याच्यावर बसेल असे त्यांनी केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली, आणि त्या बंदिशाळेच्या अधिकार्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परंतु परमेश्वर देव योसेफाबरोबर होता, आणि त्याने त्यास कराराची सत्यता दाखवली. त्याने तुरुंगाच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. Viz kapitola |