उत्पत्ती 39:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पण जसे मी मदतीसाठी किंचाळले, त्याचा झगा माझ्याजवळ टाकून घराबाहेर पळून गेला.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मी मोठ्याने ओरडले तेव्हा तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परंतु तो माझ्याजवळ आल्यावर मी मोठ्याने ओरडले म्हणून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला.” Viz kapitola |