उत्पत्ती 39:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 नंतर तिने त्याला आपली कथा सांगितली: “जो इब्री गुलाम तुम्ही इकडे आणला आहे, त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो आल्यावर तिने त्याला असे सांगितले की, “जो इब्री दास आपण आपल्या घरात आणला आहे तो माझी अब्रू घेण्यास माझ्याकडे आला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 नंतर तिने त्यास सांगितले. ती म्हणाली, “तुम्ही हा जो इब्री घरी आणून ठेवला आहे त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. Viz kapitola |