उत्पत्ती 39:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्याचा झगा आपल्याच हातात आहे आणि तो पळून गेला आहे हे तिच्या लक्षात आले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळाला असे तिने पाहिले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा तो त्याचे वस्त्र आपल्या हाती सोडून आणि बाहेर पळून गेला हे तिने पाहिले. Viz kapitola |