Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 38:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तेव्हा यहूदाह ओनान यास म्हणाला, “तू तिचा दीर असल्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तामारेशी विवाह केला पाहिजे, म्हणजे तुझ्यापासून तिला तुझ्या भावाचे संतान होतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग यहूदा ओनान ह्याला म्हणाला, “आपल्या भावजयीपाशी जा आणि दिराच्या धर्मास अनुसरून भावाचा वंश चालव.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग यहूदा ओनान याला म्हणाला, “तू तुझ्या भावाच्या पत्नीवर प्रेम कर. तिच्याबरोबर दिराचे कर्तव्य पार पाड, आणि तुझ्या भावाकरता तिला संतान होऊ दे.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 38:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy