उत्पत्ती 38:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर, याहवेहच्या नजरेत एक दुष्ट मनुष्य होता म्हणून याहवेहने त्याला ठार मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पण यहूदाचा पहिला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परंतु यहूदाचा प्रथम जन्मलेला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता. परमेश्वराने त्यास ठार मारले. Viz kapitola |