उत्पत्ती 38:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 यहूदाहने आपला ज्येष्ठपुत्र एर याचा विवाह तामार नावाच्या एका स्त्रीशी करून दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग यहूदाने आपला पहिला मुलगा एर ह्याला बायको करून दिली. तिचे नाव तामार असे होते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 यहूदाने आपला पहिला मुलगा एर याच्यासाठी पत्नी शोधली. तिचे नाव तामार होते. Viz kapitola |