Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 38:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तिने आणखी एका पुत्राला जन्म दिला व त्याचे नाव शेलाह ठेवले, ते कजीब येथे राहत असताना तिने त्याला जन्म दिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 पुन्हा तिला एक मुलगा झाला. त्याचे नाव तिने ‘शेला’ ठेवले. तो झाला तेव्हा यहूदा कजीब येथे राहत होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला आणि त्याचे नाव शेला ठेवले. त्यास जन्म दिला होता तेव्हा ती कजीब नगरामध्ये राहत होती.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 38:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy