उत्पत्ती 38:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 यानंतर लवकरच मनगटावर शेंदरी दोरा असलेले मूल जन्मले आणि त्याचे नावे जेरह असे ठेवण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मग ज्याच्या हाताला लाल सूत बांधले होते तो त्याचा भाऊ बाहेर पडला आणि त्याचे नाव ‘जेरह’ ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्यानंतर त्याचा भाऊ, ज्याच्या हाताला लाल धागा बांधलेला होता, तो बाहेर आला आणि त्याचे नाव जेरह असे ठेवले. Viz kapitola |