उत्पत्ती 38:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 म्हणून त्याने एनाईम गावातील काही लोकांना विचारले, “गावाच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर बसलेली देवदासी कुठे राहते?” “आमच्या गावात तर कोणी देवदासी राहत नाही,” त्यांनी त्याला उत्तर दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग त्याने तेथल्या लोकांना विचारले, “एनाईम गावच्या वाटेवर एक वेश्या1 होती ती कोठे आहे?” ते म्हणाले, “येथे कोणी वेश्या नव्हती.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग अदुल्लामकराने तेथील काही लोकांस विचारले, “येथे या एनाईमाच्या रस्त्यावर एक वेश्या होती ती कोठे आहे?” तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “येथे कधीच कोणीही वेश्या नव्हती.” Viz kapitola |