उत्पत्ती 38:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तिथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची कन्या यहूदाहच्या दृष्टीस पडली आणि तिच्याशी विवाह करून त्याने तिचा स्वीकार केला; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी यहूदाच्या दृष्टीस पडली; त्याने ती बायको केली व तो तिच्यापाशी गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेथे यहूदाला शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी भेटली. तेव्हा त्याने तिच्यावर प्रेम केले आणि तिच्याशी लग्न केले. Viz kapitola |