उत्पत्ती 38:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्याने म्हटले, “मी तुला माझ्या कळपातून एक कोवळी शेळी पाठवून देईन.” तेव्हा तिने विचारले, “ती पाठवेपर्यंत तुम्ही माझ्याकडे कोणते तारण ठेवणार आहात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो म्हणाला, “मी आपल्या कळपातले एक करडू तुला पाठवून देईन;” ती म्हणाली, “ते पाठवीपर्यंत काय हडप ठेवशील?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 यहूदा म्हणाला, “मी तुला माझ्या कळपातून एक करडू पाठवून देईन.” ती म्हणाली, “परंतु ते पाठवून देईपर्यंत तुम्ही माझ्याजवळ काय गहाण ठेवाल?” Viz kapitola |