उत्पत्ती 38:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 म्हणून तो तिच्याजवळ जाऊन थांबला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्याशी रत होण्याची माझी इच्छा आहे.” अर्थात् ती आपली सून आहे, हे त्याला माहीत नव्हते. यावर तिने विचारले, “याबद्दल तुम्ही मला काय द्याल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा ती आपली सून आहे हे न कळून तो वाटेवरून तिच्याकडे वळून म्हणाला, “चल, मला तुझ्यापाशी येऊ दे.” तेव्हा ती म्हणाली, “माझ्यापाशी आलास तर मला काय देशील?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा यहूदा तिच्याजवळ जाऊन म्हणाला, “मला तुझ्यापाशी निजू दे.” ती आपली सून आहे हे यहूदाला माहीत नव्हते. ती म्हणाली, “तुम्ही मला त्याबद्दल काय मोबदला द्याल?” Viz kapitola |