उत्पत्ती 38:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तिथून जाताना यहूदाहने तिला पाहिले आणि तिच्या तोंडावर बुरखा असल्यामुळे त्याला वाटले की ती एक वेश्या आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 यहूदाने तिला पाहिले तेव्हा त्याला वाटले, ‘ही कोणी वेश्या असावी,’ कारण तिने आपले तोंड झाकले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 यहूदाने तिला पाहिले, परंतु ती एक वेश्या असावी असे त्यास वाटले. तिने आपले तोंड झाकले होते. Viz kapitola |