उत्पत्ती 38:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तिने आपले वैधव्यदशेत वापरण्याचे कपडे बाजूला ठेवून दिले आणि आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून तिने अंगावर बुरखा घेतला. मग तिम्नाच्या वाटेवर असलेल्या एनाईम गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ती जाऊन बसली. कारण तिने पाहिले की, शेलाह आता मोठा झाला असला तरी तिला त्याची पत्नी म्हणून दिले गेले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा तिने आपली वैधव्यवस्त्रे उतरवली. बुरखा घेऊन आपले शरीर लपेटून घेतले आणि तिम्नाच्या सडकेवरील एनाईम गावच्या वेशीजवळ ती जाऊन बसली; शेला प्रौढ झाला असूनही अजून आपल्याला त्याची बायको केले नाही असे तिला दिसून आले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तिने आपली विधवेची वस्त्रे काढली आणि बुरखा घेऊन शरीर लपेटून घेतले. नंतर तिम्नाच्या रस्त्यावर एनाईम नगराच्या वेशीत ती बसून राहिली. कारण तिने पाहिले की, शेला आता प्रौढ झाला असूनही आपल्याला अजून त्याची पत्नी करून दिले नाही. Viz kapitola |