Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 38:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “तुझा सासरा तिम्ना येथे मेंढरांची लोकर कातरण्यासाठी गेला आहे,” असे कोणीतरी तामारेला सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा तामार हिला कोणी सांगितले की, ‘तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यासाठी तिम्ना येथे जात आहे.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा तामारेला कोणी सांगितले की, “पाहा, तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरता तिम्ना येथे जात आहे.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 38:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy