Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 38:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 कालांतराने यहूदाहची पत्नी जी शूवाची मुलगी होती ती मरण पावली. शोक करण्याचे दिवस संपल्यावर यहूदाह, आपला मित्र अदुल्लाम येथील हीरा, याच्याबरोबर आपल्या मेंढरांची लोकर कातरणार्‍यांकडे तिम्ना येथे गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 बराच काळ लोटल्यावर यहूदाची बायको जी शूवाची मुलगी, ती मरण पावली; तिच्यासाठी शोक करण्याचे संपल्यावर यहूदा आपला मित्र अदुल्लामकर हीरा ह्याच्याबरोबर तिम्ना येथे आपल्या मेंढरांची लोकर कातरणार्‍यांकडे वर गेला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 बऱ्याच काळानंतर यहूदाची पत्नी, म्हणजे शूवाची मुलगी मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर यहूदा अदुल्लाम येथील आपला मित्र हिरा याच्याबरोबर आपली मेंढरे कातरायला वर तिम्ना येथे गेला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 38:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy