उत्पत्ती 37:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 एके रात्री योसेफाला एक स्वप्न पडले आणि त्याने ते आपल्या भावांना सांगितले. ते ऐकून तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यांना सांगितले तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 योसेफास एक स्वप्न पडले. त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले. त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले. Viz kapitola |