उत्पत्ती 37:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 दरम्यान, मिद्यानी लोकांनी योसेफाला इजिप्तमधील पोटीफर, फारोहच्या सरदारांपैकी एका सुरक्षादलाच्या प्रमुखास विकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 मिद्यानी लोकांनी योसेफाला मिसरात नेऊन पोटीफर नावाचा फारोचा एक अंमलदार गारद्यांचा सरदार होता, त्याला विकून टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफाला मिसर देशात पोटीफर नावाचा फारो राजाचा अधिकारी, अंगरक्षकाचा सरदार याला विकून टाकले. Viz kapitola |