उत्पत्ती 37:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 तो झगा त्यांनी आपल्या वडिलांकडे आणून म्हटले, “हा झगा आम्हास सापडला आहे; हा तुमच्या मुलाचा झगा आहे की नाही ते पाहा!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 आणि त्यांनी तो पायघोळ झगा पाठवून दिला; तो त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले की, “हा आम्हांला सापडला; हा आपल्या मुलाचा झगा आहे काय ते ओळखा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 नंतर तो झगा आणून, आपल्या बापाला दाखवून ते म्हणाले, “आम्हांला हा सापडला. हा झगा तुमच्या मुलाचा आहे की काय तो पाहा.” Viz kapitola |