उत्पत्ती 37:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 तो रडत आपल्या भावांना म्हणाला, “मुलगा विहिरीत नाही; आता मी कुठे जाऊ?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तो आपल्या भावांकडे परत येऊन म्हणाला, “मुलगा तर नाही; आता मी कोठे जाऊ?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 तो भावांकडे येऊन म्हणाला, “मुलगा कोठे आहे? आणि मी, आता मी कोठे जाऊ?” Viz kapitola |