उत्पत्ती 37:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जेव्हा रऊबेन त्या विहिरीजवळ परत आला आणि योसेफ विहिरीत नाही हे पाहून त्याने आपली वस्त्रे फाडली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 रऊबेन खड्ड्याकडे परत येऊन पाहतो तर योसेफ खाड्ड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 रऊबेन त्या खड्ड्याकडे परत गेला, तेव्हा पाहा, त्यामध्ये त्यास योसेफ दिसला नाही. त्याने आपली वस्त्रे फाडली. Viz kapitola |