उत्पत्ती 37:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 योसेफ त्यांच्याजवळ आला तेव्हा त्यांनी त्याचा झगा—जो गडद रंगाचा, सुशोभित होता—ओढून काढला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 योसेफ आपल्या भावांजवळ पोहचला, तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 योसेफ त्याच्या भावांजवळ येऊन पोहचला तेव्हा त्यांनी त्याचा सुंदर झगा काढून घेतला. Viz kapitola |