उत्पत्ती 37:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जेव्हा रऊबेनने हे ऐकले तेव्हा त्याने योसेफाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला; तो म्हणाला, “आपण त्याला जिवे मारणार नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 हे रऊबेनाच्या कानी आले, तेव्हा त्याने त्यांच्या हातांतून त्याला सोडवले; तो त्यांना म्हणाला, “आपण त्याला जिवे मारू नये.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 रऊबेनाने ते ऐकले आणि त्यास त्यांच्या हातातून सोडवले. तो म्हणाला, “आपण त्यास ठार मारू नये.” Viz kapitola |