उत्पत्ती 37:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तो शेतातून फिरत असता त्याला एका मनुष्याने पाहिले आणि त्याने योसेफाला विचारले, “तू काय शोधीत आहेस?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तो तेथे रानात इकडेतिकडे भटकत असता एका मनुष्याला आढळला, तेव्हा त्याने त्याला विचारले, “तू काय शोधत आहेस?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 योसेफ शेतात भटकत होता. पाहा, तो कोणा मनुष्यास दिसला. त्या मनुष्याने त्यास विचारले, “तू काय शोधत आहेस?” Viz kapitola |