उत्पत्ती 37:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 योसेफाचे भाऊ आपल्या वडिलांची मेंढरे शेखेम येथे चारावयास घेऊन गेले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ह्यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारायला शखेमास गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 एके दिवशी योसेफाचे भाऊ आपल्या बापाची मेंढरे चारावयास शखेम येथे गेले. Viz kapitola |