उत्पत्ती 37:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 कनान देशात ज्या ठिकाणी आपला पिता वस्ती करून राहिला होता, त्या ठिकाणी याकोब जाऊन स्थायिक झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 याकोब कनान देशात वस्ती करून राहिला; तेथेच त्याचा बापही उपरा म्हणून राहिला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 याकोब कनान देशात जेथे त्याचा बाप वस्ती करून राहिला होता त्या देशात राहिला. Viz kapitola |